मनुल चुडासामा सांगत आहे सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्टुर २’मधील तिच्याम भूमिकेसाठी तलवारबाजी शिकण्याजबाबत
सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा: चॅप्टयर २’कौटुंबिक एंटरटेनर आहे, जी रखवाला अलीच्याव (अभिषेक निगम) अनेक साहसी कृत्यांीना दाखवते. मालिका प्रेक्षकांमध्येे लोकप्रिय आहे आणि लक्षवेधक पात्र व रोचक कथानकामुळे चाहत्यां ची आवडती आहे. मरजीनाला (मनुल चुडासामा) घातक पशूपासून वाचवल्यारनंतर अली व मरजीना त्यां चे होमलँड परवाजकडे रवाना होतात. त्यां च्याू मार्गात त्यां ना एक विवाह पाहायला मिळतो, जो जसा दिसतो तसा नसतो.
या आठवड्यात मालिका ‘अलिबाबा – एक अंदाज अनदेखा’मध्ये पाहायला मिळेल की, विवाहामध्ये व्य त्यपय आणण्याासोबत वराचे जीवन धोक्याअत टाकल्याोनंतर अली व मरजीना मस्तक नसलेल्या, महिलेपासून वराची सुटका करण्यााची योजना आखतात. ते डोके नसलेल्या महिलेला आकर्षित करण्याससाठी ‘खोट्या विवाहा’चे नाटक करण्याटचे ठरवतात. पण अली व मरजीला लवकर समजते की, ते अपेक्षेपेक्षा अधिक संकटात आहेत.मस्त क नसलेली महिला अलीला वेदीपासून दूर घेऊन जाते, ज्या,मुळे मरजीना तलवार उचलून संघर्ष करेल का?
मरजीनाला अखेर तिच्याघमधील योद्धाची जाणीव होईल का?
मरजीनाची भूमिका साकारणारी मनुल चुडासामा म्ह्णाली, ‘‘मस्तउक नसलेली महिला अलीला दूर घेऊन जाते तेव्हाच मरजीना अखेर त्याचला वाचवण्याजसाठी संघर्ष करते. माझ्यासाठी हा उत्साऊहवर्धक काळ आहे, कारण पहिल्यां दाच मी अॅक्शतन सीक्वेणन्सा करण्यातसोबत तलवारबाजी करणार आहे. मला कोणत्याकही लढाईचासीक्वेन्सकरण्याशची किंवा कोणाचीतरी सुटका करण्यासची कधीच संधी मिळाली नव्ह ती. मरजीनाने अलीला वाचवण्याईसाठी लढ्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी एकसक्षम क्षण आहे. यामधून तिची अंतर्गत शक्तील व शौर्य दिसून येते. तलवारबाजी शिकणे माझ्यासाठी धमाल अनुभव होता आणि मी आशा करते की, प्रेक्षक मरजीनाला या नवीन योद्धा अवतारामध्येव पाहण्याझचा आनंद घेतील.’’
पहा ‘अलिबाबा एक अंदाज अनदेखा: चॅप्टीर २’दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ७ वाजता फक्त सोनी सबवर
0 Comments