गुढी पाडव्याच्या निमित्ताने विलेपार्ले येथे आयोजिलेल्या शोभायात्रेत मोगलनर्दिनी छत्रपती ताराराणी चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी घोड्यावर स्वार होताना छत्रपती ताराराणींची भूमिका साकारणारी सोनाली कुलकर्णी.

0 Comments