"सार्थ" बहुउद्देशीय सामाजिक संस्थे च्या वतीने जागतिक महिला दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाचे दिप प्रज्जवलित करून उद्घाटन केले.
कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी ज्वाला ताई धोटे उपस्थित होत्या.तसेच नोवा ट्रॅव्हल्स चे संस्थापक गुर्मीत सिंग वीज ,डॉक्टर श्वेता उमाठे, उनिवर्स प्रविणा दाढे ,चंदा माते
कार्यक्रमाचे आयोजन "सार्थ" बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ता श्रीमती.पल्लवी बोरेकर यांनी केले होते.
या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सार्थ संस्थेचे लीना दांगोरे,प्रांजली निनावे,कांचन डोये, अनिरुद्ध अनासाने,अभिनव मासाने,रवींद्र घावडे,आरती येलकर , सुरुची गिरी ,मनीष खानोजिया यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला
0 Comments