विधानभवनासमोर फसली रुग्णवाहिका
Nagpur : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. याठिकाणी सर्व सोयी सुविधांवर कोट्यवधींचे खर्च करण्यात आले आहे. मात्र या कामाचा दर्जा तपासण्याची तसदी जबाबदार अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. चक्क विधानभवनासमोर असल्येल्या चेंबरमध्ये रुग्णवाहिका कालच नविन लावण्यात आलेल्या चेंबरवरील झाकण तुटल्याने फसली.
0 Comments