दक्षिण नागपूर मधील सक्करदरा तलावाचे सौंदर्यकरण आणि जम्बुदीप नाला याकरिता विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावे करिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देताना अशोक रा.काटले मा.नगरसेवक, निरीक्षक:- दक्षिण नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व मान्यवर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments