भारत नगर गाळे धारक हाउसिंग सोसायटी येथे 75 वा स्वतंत्रता दिन अमृत महोत्सव अति उत्साहात साजरा
विकास बनसोड प्रतिनिधि वाडी: नागपुर:
अमरावती महामार्गावरिल भा•न•गा•धा•हा•सोसायटी
वडधामणा येथे भारत देशाच्या 75 वा स्वतंत्रता च्या अमृत महोत्सवा निमित्य मुख्य अतिथी धीरज आंबटकर यांन्च्या शुभ ह्स्ते ध्वजारोहन भारत नगर च्या प्रांगन परिसरा मद्धे अती हर्षोउल्हासात करण्यात आले
सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनी मुख्य अतिथी व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुण भारत माता, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे ची पूजा अर्चना व माल्यार्पण करन्यात आले।
यावेळी
हिम्मतराव गव्हाणे ,अजय शर्मा ,दिनेश त्रिपाठी ,महेश बडवाईक, रमेश शुक्ला ,कमलेश माईती ,तेनसिंग कुरहीकर, देव भेंडे, मधुर मिश्रा ,मोहन खोब्रागडे, कपिल अवस्थी ,अविनाश थोरात,व्ही• के• निकोलस ,अब्दुल्ला शेख,भास्कर एनुरकर, संध्या हजारे,माधुरी खोब्रागडे ,मीना बडवाईक ,सुषमा कुरहीकर ,शक्ती शुक्ला, प्रीती रामटेके पुष्पा बनसोड, शिल्पा बनसोड रसिका भेंडे श्रुती अवस्थी,नम्रता थोरात व इतर गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते।
कार्यक्रमाची प्रास्तविक व संचालन रमेश शुक्ला व कमलेश माइती तर विशेष आभार प्रदर्शन दिनेश त्रिपाठी,महेश बड़वाईक यांनी केले
सर्व उपस्थित तांनी एक मेकांना स्वतंत्रता दिनाच्या व अमृत म्होत्सवाच्या हार्दिक शुभेच्छ्या दिल्या ,प्रसाद चिरोंजी,खोब्राकिस,साखर , मिठाई,चॉकलेट,बिस्किट सर्व उपस्थितांना देन्यात आले,जय घोशाच्या आवाजाने परिसर आनन्दमय वातावरण होऊन गेले होते अश्या पद्धतिने सर्वांनी स्वतंत्र दिन,अमृत महोत्सव दिन हर्षो उल्हासात साजरा करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत नगर परिसरतील सर्व नागरीकांनी योगदान दिले ।
0 Comments