Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

"शिवसेना ही बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही,” संपर्कप्रमुखां मु नी व्हायरल केलेलं पोस्टर चर्चेत

 "शिवसेना ही बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही,” संपर्कप्रमुखां मु नी व्हायरल केलेलं पोस्टर चर्चेत

शिवसेना नेते एकनाथ शिंदेशिं देयांच्यासह काही आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने ठाकरे सरकारचे अस्तित्व धोक्यात आलंय


जळगाव : शिवसेना नेते एकनाथ शिंदेशिं देयांच्यासह काही आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने ठाकरे सरकारचे अस्तित्व धोक्यात आलंय. त्यामुळेमु ळेनिष्ठावान शिवसैनिसै क चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोरांच्या विरुद्ध ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर देखील या साऱ्या राजकीय घडामोडींचे पडसाद उमटले आहेत. शिवसेनेचे जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख मु संजय सावंत यांनी अशाच प्रकारे आपल्या संतप्त भावना व्यक्त करणारे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलंय. हे पोस्टर सध्या राजकीय वर्तुळा र्तु त चर्चेचा विषय ठरलंआहे. काय आहे नेमकं पोस्टरमध्ये? संपर्कप्रमुख मु संजय सावंत यांनी या पोस्टरमध्ये आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्याचंदिसूनसू येतंय. या पोस्टरमध्ये वरच्या बाजूला जू शिवसेनाप्रमुख मु दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचे फोटो असूनसू , त्यामध्ये 'शिवसेना ही बाळासाहेबांचीच' असा मजकूर आहे. तर खालच्या बाजूला जू शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेशिं देआणि मराठी चित्रपट अभिनेते प्रसाद ओक यांचे फोटो असूनसू , त्यामध्ये 'डुप्लिकेटांची नाही' असा मजकूर आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे पोस्टर खूपचखू चर्चेत आलंय

पोस्टरबद्दल संजय सावंत काय म्हणाले?

 हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 'LIVETVNEWS24'ने संपर्कप्रमुख मु संजय सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तेव्तेहा सावंत म्हणाले की, शिवसेना ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचीच आहे. शिवसेना ही बंडखोरी करणाऱ्या डुप्लिकेट लोकांची मूळी मू च नाही. आपण आपल्या मनातील भावना या पोस्टरच्या माध्यमातूनतू व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितल

Post a Comment

0 Comments