Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

लोकमत नागपूर मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद : हजारोंच्या संख्येने फुलून गेले कस्तुरचंद पार्क

 लोकमत नागपूर महामॅरेथॉन







 मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद : हजारोंच्या संख्येने फुलून गेले कस्तुरचंद पार्क

नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंद पार्कवर जमा झाले होते.

लोकमत नागपूर मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद : हजारोंच्या संख्येने फुलून गेले कस्तुरचंद पार्क

नागपूर : ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित व मुख्य प्रायोजक ‘प्लास्टो टँक ॲण्ड पाईप’ आणि पॉवर्ड बाय ‘ग्लोकल स्क्वेअर’ प्रस्तुत विदर्भातील सर्वांत मोठ्या नागपूर महामॅरेथॉनला रविवारी पहाटे साडेपाचच्या ठोक्याला अत्यंत हर्षोल्हासात सुरुवात झाली. यावेळी धावण्यासाठी उत्सुक असलेले नागपुरातील हजारो नागरिक पहाटेच कस्तुरचंद पार्कवर जमा झाले होते.

या लोकप्रिय स्पर्धेचा प्रारंभ ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, नागपूर जिल्हाधिकारी विमला आर., विशाल अग्रवाल, डायरेक्टर आर,सी. प्लास्टो टॅन्क्स अॅन्ड पाईप, डॉ. प्रकाश खेतान, मॅनेजिंग डायरेक्टर, किंग्जवे आदि मान्यवरांच्या हस्ते झाला. 


Post a Comment

0 Comments