आज दिनांक 03/01/2022 रोज सोमवारला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, तसेच जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता ,महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री माननीय. सुनील जी केदार साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट /साहित्य /कला /व सांस्कृतिक विभाग नागपूरच्या वतीने
वसंतराव देशपांडे सांस्कृतिक सभागृह, नागपुरातील व्यवसायिक कलावंतांसाठी आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या नामांकित संस्था अथवा एन.जी.ओ. करिता देशपांडे सभागृह अत्यल्प दरात उपलब्ध करण्यासंबंधीचे निवेदन नागपूर जिल्हाध्यक्ष प्रभु राम अंभोरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले .यावेळी प्रमुख जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वश्री .अब्दुल जहीर( सरचिटणीस ) सतिश गायकवाड (प्रसिद्धीप्रमुख) प्राध्यापक .गिरीश चंद्रिकापुरे ( उपाध्यक्ष शितल नंदनवार विधानसभा अध्यक्ष( उत्तर नागपूर)
0 Comments