बालदिन निमित्ताने बाल हक्क दिवस श्री गजानन हायस्कूल आदसा व मॅजिक बस इंडिया फौंडेशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या असपायर प्रकल्पाचा संयुक्त वतीने सोमवार ते गुरुवार पर्यंत बाल हक्क दिवस साजरा करण्यात आले . विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ऍक्टिव्हतून (रॅली काडून,शाळेचे ऑडिट करून,चार्टर बनवून, चित्र काडून ,निबंध लिहून ) पालकांना, ,विद्यार्थ्यांना ,शिक्षकाना बाल हक्का विषयी जागृत करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्री. मोतीकर सर ,शिक्षक श्री . ईखे सर , जीवन कौशल शिक्षक कु .पायल लांजेवार व विद्यार्थी उपस्थिती होते .
0 Comments