Ticker

Proud India News चैनल देश की शान, सच्ची और निष्पक्ष खबरों का मंच। यहां लोगों की समस्या, विकास और प्रेरणा से जुड़ी हर खबर को प्रमुखता दी जाती है। प्राउड इंडिया का लक्ष्य है आपके गर्वित भारत की आवाज़ को हर कोने तक पहुंचाना।

Ad Code

Responsive Advertisement

आर्यन खान च्या प्रकरणी सोनू सूद ची ती “ट्विट” झाली प्रचंड व्हायरलं;वाचून तुम्हीसुद्धा विचारात पडाल..!

 आर्यन खान च्या प्रकरणी सोनू सूद ची ती “ट्विट” झाली प्रचंड व्हायरलं;वाचून तुम्हीसुद्धा विचारात पडाल..!

सर्वजण आपल्या घरी असताना देशातील गोरगरीब लोकांची मदत करण्यासाठी पुढे येणारा एकमेव अभिनेता म्हणजे सोनू सूड.बॉलिवूड चा लोकप्रिय अभिनेता सोनू सूद लोकांची मदत करण्यासाठी सर्वांत आधी समोर आला आणि देशाचा मसिहा बनला.

खरंतर सोनू सूड आपल्या कर्तृत्वाने नेहमीच चर्चेत राहतो आणियासोबतच सोनू सूद कायमच चुकीच्या गोष्टींना सुधारण्यास देखील हातभार लावत असतो. हा प्रकार एका ट्विटर हँडलवरून समोर आला आहे. या ट्विटमध्ये सोनू सूदने कुणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही.

मात्र शब्दांतून काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत.याकरता त्याने दोन ओळींचं ट्विट लिहिलं आहे. सोनू सूद हा खूप प्रभावशाली व्यक्तिमत्त्व बनला आहे ,सोनू सूदने ट्विटमध्ये लिहिलंय की,

कुणाच्या भावनांच्या मागे असं कॅमेरा घेऊन धावण्यामागे लक्षात ठेवा, ईश्वरचा कॅमेरा तुमच्यावर फोकस आहे. कारण प्रत्येक बातमी बातमी नसते. खरंतर सर्वांना माहित आहे की, बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्जच्या संदर्भात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.

त्याच्या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आर्यनचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे. शाहरुख त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, पण जेव्हा त्याला कळले की त्याचा मुलगा एनसीबीने ड्रगच्या प्रकरणात पकडला आहे, तेव्हा तो शूटिंग सोडून परत आला.

जेंव्हा गुरुवारी सकाळी शाहरुख खान आपला मुलगा आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला. मुंबई माध्यमांची संपूर्ण टीम त्याच्या मागे होती. जेव्हा शाहरुख आपल्या मुलाला भेटल्यानंतर आर्थर रोड जेलमधून बाहेर आला, तेव्हा चॅनेलमधील काही लोकांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

वाहिनीच्या वार्ताहरांना प्रश्न होता की तुमच्या मुलाचे काय झाले? पण शाहरुखने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि कारमधून निघून गेला. यानंतर थोड्याच वेळात, सोनू सूदने ट्वीट केले की कॅमेऱ्याने कोणाच्या भावनांच्या मागे धावण्यापूर्वी लक्षात ठेवा.याआधीही त्यांनी एका ट्वीटद्वारे शाहरुख खानला अशा वेळी आपल्या भावनांवर ताबा ठेवण्याचे आवाहन केले होते. एक बाप म्हणून शाहरुख खान त्याची कर्तव्ये पूर्ण करतोय, असं कुठंतरी त्याच्या वागण्यावरून जाणवतं आहे,हा विचार जणू लोकांच्या मनी निर्माण झाला असेल.पण सोनू सूड ने केलेल्या ट्विट वर नेटकऱ्यांनी मात्र खूप चांगला प्रतिसाद दिला आहे,अप्रत्यक्षपणे पण रोख भूमिका मांडली.

Post a Comment

0 Comments