अभिनेत्री जान्हवी कपूर ने ग्लॅमरस अंपाजात शॉर्ट ड्रेसमधील फोटो केले शेअर
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर खूप ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
लवकरच जान्हवी कपूर दोस्ताना २मध्ये झळकणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
याशिवाय ती गुड लक जैरीमध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर जान्हवी कपूर १३.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
0 Comments